वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
कुत्र्यांसाठी तो जगण्या-मरण्याचा क्षणव्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन कुत्रे अचानक एका शेतातील खोल विहिरीत पडतात. यावेळी विहिरीत विषारी साप आणि घोरपड यांसारखे प्राणी होते, ज्यांना पाहून कुत्रे खूप घाबरतात आणि अस्वस्थ होतात. यावेळी कुत्रे एकमेकांवर हल्ला करू लागतात; तर साप व घोरपडदेखील कुत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. कुत्र्यांसाठी तो जगण्या-मरण्याचा क्षण होता. यावेळी एक सर्पमित्र दोरीच्या साह्याने विहिरीत उडी मारतो आणि मोठ्या धाडसाने त्या कुत्र्यांना एकेक करून बाहेर काढतो. विहिरीबाहेर उभे असलेले इतर लोकही कुत्र्यांना बाहेर काढण्यात सर्पमित्राला मदत करतात. विहिरीबाहेर काही लोक दोरी धरून कुत्र्यांना बाहेर काढत, सर्पमित्राला मदत करीत असल्याचे दिसतेय.
कुत्र्यांना बाहेर काढल्यानंतर सर्पमित्र सर्व सापांना एका पिशवीत एकेक करून ठेवतो आणि नंतर तो घोरपडीला एका दुसऱ्या पिशवीत भरतो आणि नंतर त्या पिशव्यांना गाठ बांधून, त्या पिशव्या विहिरीतून बाहेर काढतो. हे सर्व केल्यानंतर सर्पमित्र सुखरूप विहिरीबाहेर येतो.“मानवता अजूनही जिवंत आहे” युजरच्या कमेंट्सहा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर