news Archives - mahabatami18 https://www.mahabatami18.com/category/news/ Sat, 24 May 2025 13:55:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://www.mahabatami18.com/wp-content/uploads/2025/05/cropped-mahabatami18-2-32x32.jpg news Archives - mahabatami18 https://www.mahabatami18.com/category/news/ 32 32 जगण्या-मरण्याचा थरारक VIDEO! विषारी साप अन् घोरपड असलेल्या विहिरीत कोसळले तीन कुत्रे अन्….; खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन https://www.mahabatami18.com/2025/05/24/dog-snake-fight-viral-video-2/ https://www.mahabatami18.com/2025/05/24/dog-snake-fight-viral-video-2/#respond Sat, 24 May 2025 13:55:39 +0000 https://www.mahabatami18.com/?p=47   जगण्या-मरण्याचा थरारक VIDEO! विषारी साप अन् घोरपड असलेल्या विहिरीत कोसळले तीन कुत्रे अन्….; खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन   👇👇👇👇 वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा Dog Snake Fight Viral Video : वन्यप्राण्यांविषयी अनेकांना फार कुतूहल असतं. प्राण्यांना पाहायला त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. दरम्यान, सोशल मीडियावरही प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होता. त्यातील काही व्हिडीओंत प्राण्यांचा ... Read more

The post जगण्या-मरण्याचा थरारक VIDEO! विषारी साप अन् घोरपड असलेल्या विहिरीत कोसळले तीन कुत्रे अन्….; खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन appeared first on mahabatami18.

]]>
 

जगण्या-मरण्याचा थरारक VIDEO! विषारी साप अन् घोरपड असलेल्या विहिरीत कोसळले तीन कुत्रे अन्….; खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन

 

👇👇👇👇

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Dog Snake Fight Viral Video : वन्यप्राण्यांविषयी अनेकांना फार कुतूहल असतं. प्राण्यांना पाहायला त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. दरम्यान, सोशल मीडियावरही प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होता. त्यातील काही व्हिडीओंत प्राण्यांचा रोजच्या जगण्यातील संघर्ष पाहायला मिळतो. शिकार करो या शिकारी बनो हा जंगलाचा नियम आहे. शिकार

👇👇👇👇

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

करणं किंवा हल्ला झाल्यास प्रतिहल्ला करणं हे प्राण्याला यावं लागतं; अन्यथा तो जंगलात सुरक्षितपणे वावरू शकत नाही. रोज जगताना प्रत्येक प्राण्याला स्वत:च्या सुरक्षेसाठी अॅलर्ट राहावं लागतं. सध्या तीन कुत्र्यांचा जगण्या-मरण्याचा संघर्ष दाखविणारा एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.तीन कुत्र्यांची सुरु होती मृत्यूशी झुंजतव्हिडीओत तीन कुत्रे खोल विहिरीत पडल्याचे दिसून येत आहे. या कुत्र्यांव्यतिरिक्त विहिरीत विषारी साप आणि घोरपड असे प्राणीदेखील आहेत. यावेळी विहिरीत पडल्यानंतर हे कुत्रे आपापसांत लढत आहेत; तर दुसरीकडे मृत्यूशीही झुंजत आहेत. अशा परिस्थितीत एक सर्पमित्र तिथे येतो आणि तो धाडस आणि माणुसकी दाखवीत स्वत:चा जीव धोक्यात घालून त्या विहिरीतून तीन कुत्र्यांना बाहेर काढतो आणि त्यांचे प्राण वाचवतो.

👇👇👇👇

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

कुत्र्यांसाठी तो जगण्या-मरण्याचा क्षणव्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन कुत्रे अचानक एका शेतातील खोल विहिरीत पडतात. यावेळी विहिरीत विषारी साप आणि घोरपड यांसारखे प्राणी होते, ज्यांना पाहून कुत्रे खूप घाबरतात आणि अस्वस्थ होतात. यावेळी कुत्रे एकमेकांवर हल्ला करू लागतात; तर साप व घोरपडदेखील कुत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. कुत्र्यांसाठी तो जगण्या-मरण्याचा क्षण होता. यावेळी एक सर्पमित्र दोरीच्या साह्याने विहिरीत उडी मारतो आणि मोठ्या धाडसाने त्या कुत्र्यांना एकेक करून बाहेर काढतो. विहिरीबाहेर उभे असलेले इतर लोकही कुत्र्यांना बाहेर काढण्यात सर्पमित्राला मदत करतात. विहिरीबाहेर काही लोक दोरी धरून कुत्र्यांना बाहेर काढत, सर्पमित्राला मदत करीत असल्याचे दिसतेय.
कुत्र्यांना बाहेर काढल्यानंतर सर्पमित्र सर्व सापांना एका पिशवीत एकेक करून ठेवतो आणि नंतर तो घोरपडीला एका दुसऱ्या पिशवीत भरतो आणि नंतर त्या पिशव्यांना गाठ बांधून, त्या पिशव्या विहिरीतून बाहेर काढतो. हे सर्व केल्यानंतर सर्पमित्र सुखरूप विहिरीबाहेर येतो.“मानवता अजूनही जिवंत आहे” युजरच्या कमेंट्सहा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर

👇👇👇👇

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

@muriwalehausla24 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे . हे पाहिल्यानंतर लोकांनी सर्पमित्राच्या शौर्याचे कौतुक केले. व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले, “हा सर्पमित्र खरा हीरो आहे, ज्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या निष्पाप कुत्र्यांना वाचवले.” दुसऱ्याने म्हटले, “मानवता अजूनही जिवंत आहे. असे लोक नेहमीच इतरांना प्रेरणा देतात.”

The post जगण्या-मरण्याचा थरारक VIDEO! विषारी साप अन् घोरपड असलेल्या विहिरीत कोसळले तीन कुत्रे अन्….; खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन appeared first on mahabatami18.

]]>
https://www.mahabatami18.com/2025/05/24/dog-snake-fight-viral-video-2/feed/ 0 47
सोन्याने सपाटून खाल्ला मार सोन्याच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर https://www.mahabatami18.com/2025/05/24/drop-in-gold-price/ https://www.mahabatami18.com/2025/05/24/drop-in-gold-price/#respond Sat, 24 May 2025 13:47:28 +0000 https://www.mahabatami18.com/?p=35 drop in gold price आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय सोने-चांदी बाजारात मोठी चढउतार पाहायला मिळत आहे. विशेषतः सोन्याच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली असून, चांदीच्या दरात मात्र घसरण नोंदवली गेली आहे. या बदलत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊयात. आजचे सोन्याचे नवीन दर इथे पहा सोन्याची नवी उंची २०२५ च्या बजेटनंतर सुरुवातीला सोन्याच्या किंमतीत नरमाई दिसून आली होती. ... Read more

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोन्याच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on mahabatami18.

]]>
drop in gold price आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय सोने-चांदी बाजारात मोठी चढउतार पाहायला मिळत आहे. विशेषतः सोन्याच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली असून, चांदीच्या दरात मात्र घसरण नोंदवली गेली आहे. या बदलत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊयात.

आजचे सोन्याचे नवीन दर इथे पहा

सोन्याची नवी उंची २०२५ च्या बजेटनंतर सुरुवातीला सोन्याच्या किंमतीत नरमाई दिसून आली होती. मात्र, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली असून सोन्याने नवी उंची गाठली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात २,५०० रुपयांची वाढ झाली, त्यानंतर ५०० रुपयांची घसरण नोंदवली गेली.

आजचे सोन्याचे नवीन दर इथे पहा

सोमवारी ४४० रुपयांची घट झाली असली तरी, मंगळवारी पुन्हा ११५ रुपयांनी वाढ झाली. सध्या गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७८,२५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८५,३५० रुपये इतका नोंदवला गेला आहे.

राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, 24 फेब्रुवारीला जीआर जाहीर state employees
चांदीची कहाणी चांदीच्या बाबतीत मात्र वेगळी परिस्थिती आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात चांदीने ३,००० रुपयांची झेप घेतली होती. परंतु फेब्रुवारीच्या सुरुवातीला चांदीच्या किंमतीत १,००० रुपयांची घसरण झाली. सध्या एका किलो चांदीचा बाजारभाव ९८,५०० रुपये इतका आहे.

विविध कॅरेटचे दर इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार विविध कॅरेटच्या सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत:

२४ कॅरेट: ८३,०१० रुपये
२३ कॅरेट: ८२,६७८ रुपये
२२ कॅरेट: ७६,०३७ रुपये
१८ कॅरेट: ६२,२५८ रुपये
१४ कॅरेट: ४८,५६१ रुपये (सर्व दर प्रति १० ग्रॅम)
जळगाव सराफा बाजाराची विशेष स्थिती जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. जीएसटीसह सोन्याचा दर ८६,१०८ रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर चांदीचा दर ९७,००० रुपयांवर पोहोचला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते, पुढील आठवड्यात सोन्याचा दर दीड हजार रुपयांनी वाढून ९०,००० रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो.

 

 

राशन कार्ड धारकांना मिळणार मोफत राशन get free ration
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणांमुळे मौल्यवान धातूंच्या किंमतीत लवकरच घसरण होण्याची शक्यता आहे. त्यांचे क्रिप्टोकरन्सी आणि शेअर बाजारातील धोरण या क्षेत्रावर परिणाम करू शकते. शिवाय, कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण सोने-चांदीच्या दरावर प्रभाव टाकू शकते.

ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती ग्राहकांना घरबसल्या सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येतात. IBJA द्वारे दररोज (सुट्टीचे दिवस वगळता) भाव जाहीर केले जातात. ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणता येतात. मात्र स्थानिक कर आणि इतर शुल्कांमुळे प्रत्येक शहरात किंमतीत तफावत असू शकते.

बाजारातील महत्त्वाचे मुद्दे

 

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5000 हजार रुपये जमा अश्या प्रकारे तपासा याद्या farmer’s bank account
वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीवर कर आणि शुल्क नसतात
सराफा बाजारात मात्र विविध कर आणि शुल्कांचा समावेश असतो
शहरानुसार किंमतींमध्ये तफावत दिसून येते
सध्याची बाजारपेठ अस्थिर असून, गुंतवणूकदारांनी सावधगिरीने निर्णय घेणे गरजेचे आहे
अशा प्रकारे, सध्याच्या सोने-चांदी बाजारात मोठी चढउतार दिसत असून, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम किंमतींवर होत आहे. गुंतवणूकदारांनी बाजारातील या बदलांचा बारकाईने अभ्यास करून आपले निर्णय घ्यावेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोन्याच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on mahabatami18.

]]>
https://www.mahabatami18.com/2025/05/24/drop-in-gold-price/feed/ 0 35
भीषण स्कॉर्पिओ अपघातात १० जणांचा मृत्यू; भयानक व्हिडिओ व्हायरल https://www.mahabatami18.com/2025/05/23/scorpio-accident-viral-video/ https://www.mahabatami18.com/2025/05/23/scorpio-accident-viral-video/#respond Fri, 23 May 2025 04:42:43 +0000 https://www.mahabatami18.com/?p=31   Scorpio Accident Viral Video : भीषण स्कॉर्पिओ अपघातात ५ जणांचा मृत्यू; भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे 👉 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈   रस्त्यावर चालताना आणि गाडी चालवताना नेहमीच काळजी घेणे उचित आहे. कारण अपघात कधी आणि कसा होईल हे सांगणे अशक्य आहे. या अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दररोज भयानक अपघातांच्या घटना ... Read more

The post भीषण स्कॉर्पिओ अपघातात १० जणांचा मृत्यू; भयानक व्हिडिओ व्हायरल appeared first on mahabatami18.

]]>
 

Scorpio Accident Viral Video : भीषण स्कॉर्पिओ अपघातात ५ जणांचा मृत्यू; भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

रस्त्यावर चालताना आणि गाडी चालवताना नेहमीच काळजी घेणे उचित आहे. कारण अपघात कधी आणि कसा होईल हे सांगणे अशक्य आहे. या अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दररोज भयानक अपघातांच्या घटना समोर येत आहेत. जगभरात रस्ते अपघातांच्या बातम्या ऐकायला मिळतात. भारताबद्दल बोलायचे झाले तर, येथे दरवर्षी रस्ते अपघातांची संख्या वाढत आहे.

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

 

 

दरम्यान, पुलावर आणखी एक गंभीर अपघात झाला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही थरथर कापाल. गाडी चालवताना किती काळजी घेतली पाहिजे याचेही हे व्हिडिओ एक उदाहरण आहे. बघा, या अपघातात नेमके काय चूक झाली?

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक स्कॉर्पिओ कार पुलावरून वेगाने जात होती, परंतु चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार बाजूला उभ्या असलेल्या गाड्यांना धडकली आणि शेवटी पुलाच्या बाजूला आदळली. यावेळी टक्कर इतकी जोरदार होती की पुलाचा एक भाग प्रत्यक्षात तुटला.

The post भीषण स्कॉर्पिओ अपघातात १० जणांचा मृत्यू; भयानक व्हिडिओ व्हायरल appeared first on mahabatami18.

]]>
https://www.mahabatami18.com/2025/05/23/scorpio-accident-viral-video/feed/ 0 31
‘आरारारा खतरनाक…’,‘एक नंबर तुझी कंबर’ या मराठी गाण्यावर परदेशातील तरूणीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक https://www.mahabatami18.com/2025/05/21/viral-video/ https://www.mahabatami18.com/2025/05/21/viral-video/#respond Wed, 21 May 2025 05:03:09 +0000 https://www.mahabatami18.com/?p=28   Viral Video: नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘एक नंबर तुझी कंबर’ या मराठमोळ्या गाण्यानेही समाजमाध्यमांवर 👇👇👇👇 वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा अनेकांना वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो लोक रील्स बनवून समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक मराठी कलाकार, तसेच परदेशांतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही या गाण्यावर रील्स तयार केल्या ... Read more

The post ‘आरारारा खतरनाक…’,‘एक नंबर तुझी कंबर’ या मराठी गाण्यावर परदेशातील तरूणीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक appeared first on mahabatami18.

]]>
 

Viral Video: नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘एक नंबर तुझी कंबर’ या मराठमोळ्या गाण्यानेही समाजमाध्यमांवर

👇👇👇👇

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अनेकांना वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो लोक रील्स बनवून समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक मराठी कलाकार, तसेच परदेशांतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही या गाण्यावर रील्स तयार केल्या आहेत. अशातच आता या गाण्यावर डान्सचा नवा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

आतापर्यंत ‘एक नंबर तुझी कंबर’वर भारतीयांसह परदेशातील अनेक प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचे डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात किली पॉल, रिकी पाँडसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. दरम्यान, आता या व्हायरल व्हिडीओमध्ये परदेशातील एका तरूणी या गाण्यावर डान्स करताना दिसतेय, जे पाहून नेटकरीही कौतुक करत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक परदेशी तरूणी परदेशामध्ये रस्त्याच्या कडेला उभी राहून ‘एक नंबर तुझी कंबर’या गाण्यावर डान्स करत आहे. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स, चेहऱ्यावरील हावभाव अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. शिवाय तिने घातलेला गुलाबी रंगाचा ड्रेसही खूप सुंदर दिसत आहे.

हेही वाचा
‘आई गं, काय डान्स केला राव…’, भर कार्यक्रमात काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले शॉक
पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओ इन्स्टाग्रावरील @baby.rai_1111 या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर ३ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून दीड लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

एकाने लिहिलंय की, “खूप सुंदर” तर दुसऱ्याने लिहिलंय, “खूप क्यूट”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “मराठमोळ्या गाण्यावर सुंदर डान्स”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “एक नंबर डान्स”

The post ‘आरारारा खतरनाक…’,‘एक नंबर तुझी कंबर’ या मराठी गाण्यावर परदेशातील तरूणीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक appeared first on mahabatami18.

]]>
https://www.mahabatami18.com/2025/05/21/viral-video/feed/ 0 28
लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता या तारखेपासून खात्यात पडण्यास सुरुवात होणार https://www.mahabatami18.com/2025/05/19/new-ladaki-bahin-list/ https://www.mahabatami18.com/2025/05/19/new-ladaki-bahin-list/#respond Mon, 19 May 2025 05:30:31 +0000 https://www.mahabatami18.com/?p=25   New ladaki bahin list महाराष्ट्र सरकारचा महिला व बाल विकास विभाग लाडकी बहिण योजनेचा 11 वा हप्ता वितरित करण्यासाठी सज्ज झाला आहे. राज्याचे वित्तमंत्री अजित दादा पवार यांनी या निधीच्या चेकवर स्वाक्षरी केली आहे. या हप्त्यासाठी तब्बल 3690 कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 11 व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख देखील निश्चित ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता या तारखेपासून खात्यात पडण्यास सुरुवात होणार appeared first on mahabatami18.

]]>
 

New ladaki bahin list महाराष्ट्र सरकारचा महिला व बाल विकास विभाग लाडकी बहिण योजनेचा 11 वा हप्ता वितरित करण्यासाठी सज्ज झाला आहे. राज्याचे वित्तमंत्री अजित दादा पवार यांनी या निधीच्या चेकवर स्वाक्षरी केली आहे. या हप्त्यासाठी तब्बल 3690 कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 11 व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे.

 

लाडकी बहीण योजना 11 वा हप्ता लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

या योजनेअंतर्गत, मे महिन्याच्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातील 2 कोटी 41 लाख विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराश्रित महिला पात्र असतील. त्यांना 11 आठवड्यांमध्ये 1500 रुपये मिळतील. परंतु, ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही, त्यांना या हप्त्यात 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे.

 

लाडकी बहीण योजना 11 वा हप्ता लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

याव्यतिरिक्त, महिलांना आता ‘माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे. यामुळे महिलांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल आणि हे कर्ज महिलांना हप्त्यांमध्ये परतफेड करण्याची सोय असेल, ज्यावर त्यांना कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही.

लाडकी बहीण योजना 11 वा हप्ता लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

जर तुम्ही देखील लाडकी बहिण योजनेचा 11 वा हप्ता कधी मिळेल याची वाट पाहत असाल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. या लेखात आम्ही तुम्हाला लाडकी बहिण योजनेच्या 11 व्या हप्त्याच्या तारखेची (ladki bahin yojana 11 hafta date) सविस्तर माहिती देणार आहोत, जसे की 11 वा हप्ता कधी जमा होणार (ladki bahin yojana 11th installment), अर्जाची स्थिती कशी तपासायची, तसेच पेमेंटची स्थिती कशी तपासायची इत्यादी.

महाराष्ट्र सरकारने नुकतेच 2 मे पासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाडकी बहिण योजनेचे 9 वा आणि 10 वा हप्ता जमा केले आहेत आणि आता महिला 11 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, हप्ता वितरणासाठी महिला व बाल विकास विभागाने तारीख निश्चित केली आहे.

 

जरी याची अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी लाडकी बहिण योजनेच्या 11 व्या हप्त्याच्या तारखेनुसार (ladki bahin yojana 11 hafta date) 20 मे ते 25 मे दरम्यान दोन टप्प्यांमध्ये महिलांच्या खात्यात 11 व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा केले जाऊ शकतात.

यासोबतच, डीबीटी आणि बँक तांत्रिक अडचणींमुळे ज्या महिलांना 10 वा हप्ता मिळालेला नाही, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एप्रिलच्या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या महिलांना आता मे महिन्याच्या 11 व्या हप्त्यात दोन महिन्यांचे हप्ते मिळतील, म्हणजेच त्यांना 3000 रुपये मिळतील.

माझी लाडकी बहिण योजनेच्या 11 व्या हप्त्याच्या तारखेनुसार (Majhi ladki bahin yojana 11 hafta date) 20 मे ते 25 मे दरम्यान महिलांच्या खात्यात 11 व्या हप्त्याचे 1500 रुपये वितरित केले जाणार आहेत. माहितीनुसार, 11 व्या हप्त्यासाठी 2 कोटी 41 लाख महिला पात्र असतील, ज्यांना दोन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वितरण केले जाईल.

अकराव्या हप्त्याचा पहिला टप्पा 20 मे पासून सुरू होऊ शकतो आणि दुसरा टप्पा 24 मे पासून. पहिल्या टप्प्यात 1 कोटी 10 लाखांहून अधिक महिलांना लाभ मिळेल, तर दुसऱ्या टप्प्यात 1 कोटी 31 लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेची 11 व्या हप्त्याची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून जमा केली जाईल.

राज्य सरकारने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने लाडकी बहिण योजना कर्ज कार्यक्रम सुरू केला आहे. यानुसार, महिलांना आता नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल.

महिला या कर्जाच्या रकमेतून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील, ज्यामुळे त्यांना रोजगारासाठी भटकण्याची गरज भासणार नाही. याव्यतिरिक्त, महिलांना कर्जाची रक्कम हप्त्यांमध्ये परतफेड करायची आहे आणि हे हप्ते महिलांना मिळत असलेल्या लाडकी बहिण योजनेच्या हप्त्यांमध्ये कापले जातील.

 

The post लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता या तारखेपासून खात्यात पडण्यास सुरुवात होणार appeared first on mahabatami18.

]]>
https://www.mahabatami18.com/2025/05/19/new-ladaki-bahin-list/feed/ 0 25
अशी वेळ कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये! कष्टाचं पीक पावसात डोळ्यांसमोर गेलं वाहून, वाचवण्यासाठी धडपड; मन हेलावणारा VIDEO https://www.mahabatami18.com/2025/05/18/heartbreaking-viral-video/ https://www.mahabatami18.com/2025/05/18/heartbreaking-viral-video/#respond Sun, 18 May 2025 14:03:12 +0000 https://www.mahabatami18.com/?p=21   Heartbreaking Viral Video : शेतकऱ्याचं जगणं हे दिवसेंदिवस अवघड होत आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा         कीटकांचा प्रार्दुभाव अशा अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. पिकाच्या लागवडीपासून ते शेतमाल विकेपर्यंत शेतकऱ्याला धडपडावे लागते. कितीही चांगला शेतमाल असला तरी त्याला योग्य बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे सध्याचा शेतकरी ... Read more

The post अशी वेळ कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये! कष्टाचं पीक पावसात डोळ्यांसमोर गेलं वाहून, वाचवण्यासाठी धडपड; मन हेलावणारा VIDEO appeared first on mahabatami18.

]]>
 

Heartbreaking Viral Video : शेतकऱ्याचं जगणं हे दिवसेंदिवस अवघड होत आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ,

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

 

कीटकांचा प्रार्दुभाव अशा अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. पिकाच्या लागवडीपासून ते शेतमाल विकेपर्यंत शेतकऱ्याला धडपडावे लागते. कितीही चांगला शेतमाल असला तरी त्याला योग्य बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे सध्याचा शेतकरी नैसर्गिक आपत्ती आणि कमी बाजारभाव अशा दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. यात शेतकऱ्याचे अधिक नुकसान नैसर्गिक आपत्तीच्यावेळी होतं. अशाच नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या एका शेतकऱ्याचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

शेतकऱ्याच्या डोळ्यांसमोर पीक वाहून जात होतं, पण…
सध्या राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. याच अवकाळी पावसात एका शेतकऱ्याच्या भुईमूगाच्या शेंगा पाण्यात वाहून गेल्या. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या या शेंगा वाचवण्यासाठी त्याची धडपड सुरू होती, पण पाण्याचा प्रवाहच इतका अधिक होता की डोळ्यांसमोर पीक वाहून जात होतं, पण त्याला काहीच करता येत नव्हतं. मन हेलावून टाकणारे हे दृश्य आहे; जे पाहिल्यानंतर वाटते की, अशी वेळ चुकूनही कोणत्या शेतकऱ्यावर येऊ नये. हा व्हिडीओ पाहून अनेकांना अश्रू अनावर होत आहेत.

हेही वाचा
नदीकाठी महिला पूजा करताना मागून किंग कोब्रा फणा वर करीत आला अन्…; भयावह VIDEO VIRAL
शेतकऱ्यांची शेतमाल वाचवण्यासाठी अक्षरश: धावाधाव
वाशिम जिल्ह्यातील मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका शेतकऱ्याबरोबर ही घटना घडली. गुरुवारी सायंकाळी तिथे अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांची शेतमाल वाचवण्यासाठी अक्षरश: धावाधाव सुरू झाली. पण पावसाचा जोर इतका अधिक होता की, शेतकऱ्यांनी व्रिकीसाठी आणलेलं भुईमूग, हरभरा, तूर, मूग असं धान्य प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागलं.

व्हिडीओतही शेतमाल कशाप्रकारे वाहून जात आहे ते दिसते, ज्यात एक शेतकरी पाण्याच्या प्रवाहासह वाहून जाणारं पीक वाचवण्यासाठी कसा जीव तोडून प्रयत्न करतोय हे दिसतेय. अक्षरश: रस्त्यावर झोपून पूर्ण ताकदीने तो वाहून जाणाऱ्या शेंगा अडवत गोळा करण्याचा प्रयत्न करतोय, पण पाण्याचा वेग इतका जास्त आहे की, त्याच्या डोळ्यासमोर कष्टाने पिकवलेला शेतमाल वाहून जातोय, पण तो काहीच करू शकत नाही. हे दृश्य पाहून तो पूर्णपणे खचून जातो, जे त्याच्या कृतीतूनही दिसून येते.

पण, अशाप्रकारे मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल भिजून वाहून गेला, त्यामुळे शेतकरी तीव्र संताप व्यक्त करतायत. तसेच सरकारने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी करत आहेत. दरम्यान, या मागणीला आता नेटकरीदेखील पाठिंबा देत आहेत.

अनेक जण हा व्हिडीओ पाहून खूप भावूक झाले. अशी वेळ कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये, अशी प्रार्थना ते करत आहेत. तर अनेकांनी माणुसकी म्हणून तरी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी कळकळीची विनंती सरकारकडे केली आहे.

The post अशी वेळ कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये! कष्टाचं पीक पावसात डोळ्यांसमोर गेलं वाहून, वाचवण्यासाठी धडपड; मन हेलावणारा VIDEO appeared first on mahabatami18.

]]>
https://www.mahabatami18.com/2025/05/18/heartbreaking-viral-video/feed/ 0 21
जगण्या-मरण्याचा थरारक VIDEO! विषारी साप अन् घोरपड असलेल्या विहिरीत कोसळले तीन कुत्रे अन्….; खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन https://www.mahabatami18.com/2025/05/17/dog-snake-fight-viral-video/ https://www.mahabatami18.com/2025/05/17/dog-snake-fight-viral-video/#respond Sat, 17 May 2025 06:09:29 +0000 https://www.mahabatami18.com/?p=17   जगण्या-मरण्याचा थरारक VIDEO! विषारी साप अन् घोरपड असलेल्या विहिरीत कोसळले तीन कुत्रे अन्….; खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन   👇👇👇👇 वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा Dog Snake Fight Viral Video : वन्यप्राण्यांविषयी अनेकांना फार कुतूहल असतं. प्राण्यांना पाहायला त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. दरम्यान, सोशल मीडियावरही प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होता. त्यातील काही व्हिडीओंत प्राण्यांचा ... Read more

The post जगण्या-मरण्याचा थरारक VIDEO! विषारी साप अन् घोरपड असलेल्या विहिरीत कोसळले तीन कुत्रे अन्….; खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन appeared first on mahabatami18.

]]>
 

जगण्या-मरण्याचा थरारक VIDEO! विषारी साप अन् घोरपड असलेल्या विहिरीत कोसळले तीन कुत्रे अन्….; खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन

 

👇👇👇👇

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Dog Snake Fight Viral Video : वन्यप्राण्यांविषयी अनेकांना फार कुतूहल असतं. प्राण्यांना पाहायला त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. दरम्यान, सोशल मीडियावरही प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होता. त्यातील काही व्हिडीओंत प्राण्यांचा रोजच्या जगण्यातील संघर्ष पाहायला मिळतो. शिकार करो या शिकारी बनो हा जंगलाचा नियम आहे. शिकार

👇👇👇👇

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

करणं किंवा हल्ला झाल्यास प्रतिहल्ला करणं हे प्राण्याला यावं लागतं; अन्यथा तो जंगलात सुरक्षितपणे वावरू शकत नाही. रोज जगताना प्रत्येक प्राण्याला स्वत:च्या सुरक्षेसाठी अॅलर्ट राहावं लागतं. सध्या तीन कुत्र्यांचा जगण्या-मरण्याचा संघर्ष दाखविणारा एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.तीन कुत्र्यांची सुरु होती मृत्यूशी झुंजतव्हिडीओत तीन कुत्रे खोल विहिरीत पडल्याचे दिसून येत आहे. या कुत्र्यांव्यतिरिक्त विहिरीत विषारी साप आणि घोरपड असे प्राणीदेखील आहेत. यावेळी विहिरीत पडल्यानंतर हे कुत्रे आपापसांत लढत आहेत; तर दुसरीकडे मृत्यूशीही झुंजत आहेत. अशा परिस्थितीत एक सर्पमित्र तिथे येतो आणि तो धाडस आणि माणुसकी दाखवीत स्वत:चा जीव धोक्यात घालून त्या विहिरीतून तीन कुत्र्यांना बाहेर काढतो आणि त्यांचे प्राण वाचवतो.

👇👇👇👇

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

कुत्र्यांसाठी तो जगण्या-मरण्याचा क्षणव्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन कुत्रे अचानक एका शेतातील खोल विहिरीत पडतात. यावेळी विहिरीत विषारी साप आणि घोरपड यांसारखे प्राणी होते, ज्यांना पाहून कुत्रे खूप घाबरतात आणि अस्वस्थ होतात. यावेळी कुत्रे एकमेकांवर हल्ला करू लागतात; तर साप व घोरपडदेखील कुत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. कुत्र्यांसाठी तो जगण्या-मरण्याचा क्षण होता. यावेळी एक सर्पमित्र दोरीच्या साह्याने विहिरीत उडी मारतो आणि मोठ्या धाडसाने त्या कुत्र्यांना एकेक करून बाहेर काढतो. विहिरीबाहेर उभे असलेले इतर लोकही कुत्र्यांना बाहेर काढण्यात सर्पमित्राला मदत करतात. विहिरीबाहेर काही लोक दोरी धरून कुत्र्यांना बाहेर काढत, सर्पमित्राला मदत करीत असल्याचे दिसतेय.
कुत्र्यांना बाहेर काढल्यानंतर सर्पमित्र सर्व सापांना एका पिशवीत एकेक करून ठेवतो आणि नंतर तो घोरपडीला एका दुसऱ्या पिशवीत भरतो आणि नंतर त्या पिशव्यांना गाठ बांधून, त्या पिशव्या विहिरीतून बाहेर काढतो. हे सर्व केल्यानंतर सर्पमित्र सुखरूप विहिरीबाहेर येतो.“मानवता अजूनही जिवंत आहे” युजरच्या कमेंट्सहा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर

👇👇👇👇

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

@muriwalehausla24 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे . हे पाहिल्यानंतर लोकांनी सर्पमित्राच्या शौर्याचे कौतुक केले. व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले, “हा सर्पमित्र खरा हीरो आहे, ज्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या निष्पाप कुत्र्यांना वाचवले.” दुसऱ्याने म्हटले, “मानवता अजूनही जिवंत आहे. असे लोक नेहमीच इतरांना प्रेरणा देतात.”

The post जगण्या-मरण्याचा थरारक VIDEO! विषारी साप अन् घोरपड असलेल्या विहिरीत कोसळले तीन कुत्रे अन्….; खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन appeared first on mahabatami18.

]]>
https://www.mahabatami18.com/2025/05/17/dog-snake-fight-viral-video/feed/ 0 17
लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर https://www.mahabatami18.com/2025/05/16/aditi-tatkare-updates/ https://www.mahabatami18.com/2025/05/16/aditi-tatkare-updates/#respond Fri, 16 May 2025 04:51:19 +0000 https://www.mahabatami18.com/?p=14   aditi tatkare updates : महिलांनो! 4500 खात्यात जमा झाले नाहीत; टेन्शन घेऊच नका, फक्त ‘हे’ काम लगेच करा   लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा 👈   मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हफ्त्त्याची प्रतिक्षा लागली आहे. सरकारकडून महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर appeared first on mahabatami18.

]]>
 

aditi tatkare updates : महिलांनो! 4500 खात्यात जमा झाले नाहीत; टेन्शन घेऊच नका, फक्त ‘हे’ काम लगेच करा

 

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हफ्त्त्याची प्रतिक्षा लागली आहे. सरकारकडून महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा केले जात आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हफ्त्त्याची प्रतिक्षा लागली आहे.

 

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

सरकारकडून महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा केले जात आहेत. पण अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महिलांना या योजनेबाबत अनेक प्रश्न पडले आहेत. पण ज्या महिलांच्या खात्यात 4500 जमा झाले नाहीत, त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला या योजनेबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, त्या तुम्हाला नीट समजून घ्याव्या लागतील. aditi tatkare ladaki bahin yojana

 

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

 

ज्या महिलांच्या खात्यात अजून 4500 जमा झाले नाहीत, त्यांनी अर्जात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहावी. म्हणजे अर्जात भरलेला बँक तपशील पुन्हा एकदा चेक करा. बँक तपशील योग्य पद्धतीने भरला असेल, तर आधार लिंक झालं आहे की नाही, याची खात्री करा. जर बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल, तर तुम्हाला तिसऱ्या हफ्त्याचे पैसे मिळणार नाहीत. पैसै खात्यात लवकर जमा व्हावेत असं तुम्हाला वाटत असेल, तर आधार कार्ड लिंक लवकरात लवकर करून घ्या.

 

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

 

जेणेकरून तुमच्या खात्यात पैसै जणा होण्यात अडचण निर्माण होणार नाही. तसच ज्या महिलांनी योजनेच्या अर्जात बँकेच्या संयुक्त खात्याचा (नवरा-बायको) नंबर भरला आहे, अशा संयुक्त खाते (Joint Account) धारकांनाही पैसे मिळणार नाहीत. यासाठी तुम्हाला तुमचे वैयक्तीक खातं सुरु करावं लागेल. त्याची माहिती अर्जात भरावी लागेल. पण हे खातेसुद्धआ आधार कार्डशी लिंक असणे महत्त्वाचं आहे.

सरकार योजनेचे पैसे बँकेत पाठवणार आहे. त्यानंतर बँक हे पैसे महिलांच्या डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर करायला सुरुवात करणार आहे. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप करण्यात येणार आहे. तसच बँकांकडे योजनेचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात DBT च्या माध्यमातून पैसे जमा करणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी मोबाईलवर आलेले मेसेज आणि बँकेचे डिटेल्स तपासण्यात सुरुवात करावी.

The post लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर appeared first on mahabatami18.

]]>
https://www.mahabatami18.com/2025/05/16/aditi-tatkare-updates/feed/ 0 14