अशी वेळ कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये! कष्टाचं पीक पावसात डोळ्यांसमोर गेलं वाहून, वाचवण्यासाठी धडपड; मन हेलावणारा VIDEO

  Heartbreaking Viral Video : शेतकऱ्याचं जगणं हे दिवसेंदिवस अवघड होत आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा         कीटकांचा प्रार्दुभाव अशा अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. पिकाच्या लागवडीपासून ते शेतमाल विकेपर्यंत शेतकऱ्याला धडपडावे लागते. कितीही चांगला शेतमाल असला तरी त्याला योग्य बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे सध्याचा शेतकरी … Read more